नवीन योजना, नविन महिती, ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी कसे काम करावे आणि लेखी तक्रार अर्ज. आदिवासी क्रांतिकारक यांची महिती, समाज जनजागृती, ग्रामपंचायत मधील महिती घरकुल विभागातील कागद पत्रे, महिती आणि खेळ तसेच कायद्याची अमलबजावणीसाठी कसे काम करावे सर्व अर्ज प्रक्रिया, निवेदन तयार करणे संदर्भ आणि बरेच काही
बुधवार, १६ एप्रिल, २०२५
आदिवासी दफनभूमी चोरीला गेले भाग 15
नमस्कार मित्रांनो आदिवासी दफन उभे चोरीला गेली भाग 14 आपण दिनांक 13/4/2025 रोजी 👉बघितला होता त्यानंतर दोन दिवस काही कामात असल्यामुळे मला आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग 15 हा भाग लवकर येण्यास वेळ मिळाला नाही त्याबद्दल मनापासून खंत व्यक्त करतो चला तर मग आज दिनांक 16 /4 /2025 रोजी आदिवासी दफन भूमी चोरीला गेली भाग 15 आपण बघणार आहोत मित्रांनो या भाग 15 मध्ये आपण आतापर्यंत काय केले कशा पद्धतीने कार्य केले व आपले प्रयत्न कसे चालू आहेत प्रकरण कुठल्या स्टेजला आहे याची सविस्तर माहिती आपण पूर्वीच्या भागांमध्ये वर्णन केलेला असून भाग 15 मध्ये ज्या दफनभूमी संदर्भात गोपने हालचाली सुरू आहेत त्यामध्ये काही राजकीय हस्ताक्षर होत आहेत त्यावर देखरेखीचे व त्यातून समाजाला कुठल्याही पद्धतीचे नुकसान न होणे तसेच सतर्कता सावधानता व काळजी घेणे या सर्व गोष्टीचे गोपनीय पद्धतीचे नियोजन लावण्यात आलेले असून हे नियोजन भाऊसाहेब गोपीचंद दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या असून त्यातच अजून एक नवीन अपडेट दिनांक 15/4/2025 रोजी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून इमामपूर ग्रामपंचायत कार्यकाल समाप्त होण्याच्या मार्गावरती असून काल निवडणुकी संदर्भात सरपंच पदाची जागा कुणाची असेल या संदर्भात पैठण येथे सोडत होती त्यामध्ये ओपन पुरुषाची जागा निघालेली असून आता गावात 👉ग्रामपंचायत राजकीय वातावरण राजकीय डावपेच आणि राजकीय घडामोडी ची परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे आता ही काही दूषित मेंदूची माणसं फक्त मतदानापुरतं गरिबांचा वापर करून घेणारी लाचार मानसिकतेची माणसं येथील आता आदिवासी समाजाला गोड गोड बोलण्यासाठी आम्ही तुम्हाला हे देतो आम्ही तुम्हाला ते देतो त्यामुळे पूर्ण आदिवासी समाजाला मी आव्हान करतो की फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो आपण यांना मतदान करून सत्तेत निवडून दिल्यानंतर आपल्याच कामात अडथळे आणणारे कोण आणि फक्त मतापुरता आपला वापर करणारे कोण या लोकांचे चेहरे ओळखा यावेळेस अशा लोकांच्या ढुंगणावर लाथ मारून डायरेक्ट ग्रामपंचायतकार्यतून बेदखल केलं पाहिजे यांना त्यामुळे आता खूप काही जणांचे तोंड धरण्याचे काम गावांमध्ये सुरू झाले असून त्यात आता मतदानापुरतं गोड गोड समाजासाठी मी हे करतो मी ते करतो अशा पद्धतीच्या गोष्टी देखील तयार करायचं काम चालू झालं पण एक गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो गेल्या पंधरा वर्षांपूर्वीपासून आपल्याला कुठे पक्के घर कुठल्याही सरपंचाने दिले नाहीत कुठल्याही सरपंचांनी आपल्याला पक्के रस्ते तसेच ग्रामपंचायत ची कुठलीही योजना आपल्या पदरात पडू दिली नाहीत आपण फक्त हे लक्षात घ्यायचं की आपला काळ कुठल्या वेळी बदलला कुणाच्या सालात बदलला तसेच आपल्या गावातील येडू माता च्या समाज मंदिर बांधता वेळेस अडथळा कोणी आणला या सर्व गोष्टी आज माझ्या आदिवासी समाजाला आठवून लक्षात ठेवून मतदानाच्या वेळी यांचा डायरेक्ट शिस्तीत कार्यक्रम झाला पाहिजे मित्रांनो आपल्याला ग्रामपंचायत ची सत्ता मिळते न मिळते तो पुढचा भाग असेल पण गेल्या 35 40 वर्षांपूर्वीपासून जर आपण आदिवासी समाजाच्या दफनभूमीसाठी झटतोय आपली फक्त समज काढली जाते सर्व गावाला माहिती आहे की आपण त्या ठिकाणी अंत्यविधी किती वर्षापासून करतोय पूर्ण तीन पिढ्या गेल्या तरी वारंवार तेच होत आहे फक्त दरवेळेस मतदानापुरता तुमचा वापर करून घ्यायचं पाच वर्षे तुम्हाला विचारायचं देखील नाही मग तुम्ही ठरवा तुम्हाला मतदान कोणाला करायचं काय करायचं पुन्हा राजकीय पद्धतीने तुम्हाला स्वतःची अस्तित्व संपवून घ्यायचं की गुलाम व्हायचं त्यामुळे आदिवासी दफन भूमी चोरीला गेली भाग 15 खूपच गरजेचे असणार आहे खूपच महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे या गोष्टीचा कुठेतरी अवलोकन करा हजार दोन हजारासाठी स्वतःचा अस्तित्व विकून पाच वर्ष पुन्हा शांततेत बसून अत्याचाराने सहन करण्यापेक्षा कुठेतरी एकदाच विरोध झालेला बरा कारण आज नाहीतर उद्या त्या गोष्टीला विरोध करणे बंधनकारक ठरणारच असणार आहे तसंच आपण कुठल्या पद्धतीने नियोजन करू शकतो यावर लवकरच सविस्तर चर्चा देखील होईल आणि मतदानाच्या संदर्भात जे काही गोपनीय बैठकी आढावा चर्चा होतील त्यानंतर या सर्व गोष्टी कुठल्या पोस्टद्वारे किंवा कुठल्या व्हिडिओद्वारे किंवा ऑडिओ द्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचं वर्गीकरण आपण करणार नाही असे स्पष्ट मत आपल्या समाजाला ठासून सांगण्यात आलेला आहे चला तर मित्रांनो यानंतर आदिवासी जपून विभाग 16 लवकरच प्रदर्शित करू भेटू पुन्हा जय 🙏भीम जय आदिवासी🙏 जय शिवराय 🙏जय लहुजी, 🙏
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
👉 कायद्यापुढे सगळे समान अखेर पीडित कुटुंबाला पंधरा वर्षांनी वासीम सत्र न्यायालयाने दिला न्याय
👉 वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने २ जुलै २०२६ रोजी एका ऐतिहासिक निकालात पोलीस कोठडीतील मृत्यू (Custodial Death) प्रकरणी तत्कालीन ठाणेदारासह ...
-
नवरात्राच्या पार्श्वभूमीवर पारधी बांधवांचे रक्ताने लिहिलेले पत्र : गायरान जमिनीच्या मागणीसाठी सरन्यायाधीशांना आवाहन ✒️(समाज प्रतिनिधी :अनिल ...
-
👉 नमस्कार सर्व मित्रांना सर्वात प्रथम 🙏जय आदिवासी 🙏जय जोहार 🙏 क्रांतिकारी जय भिम🙏 जय लहुजी🙏 जय शिवराय🙏 चला तर मित्रांनो आज आपण घेऊन ...
-
खूप चांगला हा प्रश्न 🤔 “गावठाण”, “पांदण रस्ता”, “हद्द”, “रुंदी–लांबी” या संकल्पना सामान्य जनतेला समजावून सांगणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा