नवीन योजना, नविन महिती, ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी कसे काम करावे आणि लेखी तक्रार अर्ज. आदिवासी क्रांतिकारक यांची महिती, समाज जनजागृती, ग्रामपंचायत मधील महिती घरकुल विभागातील कागद पत्रे, महिती आणि खेळ तसेच कायद्याची अमलबजावणीसाठी कसे काम करावे सर्व अर्ज प्रक्रिया, निवेदन तयार करणे संदर्भ आणि बरेच काही
रविवार, १३ एप्रिल, २०२५
आदिवासी दफन भूमी चोरीला गेली भाग 14
नमस्कार मित्रांनो आज दिनांक 13/ 4/ 👉2025 रोजी आपण आदिवासी दफनभूमी चोरीला गेले भाग 14 बघणार आहोत बघणार आहोत आपल्या आदिवासी दफनभूमीच्या प्रकरणांमध्ये या महिन्यातील तारीख असून या महिन्याच्या तारखेला देखील आपल्याला पुढील तारीखच मिळणार आहे कारण ✍️✍️✍️✍️✍️न्यायालयाच्या कामाचा प्रोसेस सध्या फक्त साक्षीपुरावाअसलेले प्रकरण न्यायालयात चालू आहेत काही सुट्ट्या लागायचे चान्सेस असून आपल्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये मे मध्ये आपल्या प्रकरणाला गती येऊ शकते त्या अनुषंगाने आपण आपले सदैव प्रयत्न करतोय तरी दावा दुरुस्ती मध्ये जे काही करेक्शन आहे ते करेक्शन लवकरात लवकर दूर करून व कागदपत्र पडताळणी करून नवीन फ्रेश चांगल्या पद्धतीचा मजकूर तयार करण्यात येईल त्या अनुषंगाने न्यायालयीन कामकाजाला पुन्हा गती मिळू शकते त्यापूर्वी लेख टाकायला आज थोडा उशीर झाला मित्रांनो त्याबद्दल मनापासून माफी असावी चला तर आता आपण मुद्द्यावर खूप साडे तोड प्रयत्न चालू आहेत👫👫👬👬👭 आदिवासी समाजापासून तो दफनभूमीचा पट्टा हिसकावून घेण्यासाठी परंतु काही गोष्टी जमीन दूषित मेंदूच्या लोकांच्या बुडाखाली खूपच भयंकर आग लागलेली असून पोट दुखायचा देखील चालू झालेले आहेत त्यामुळे आपण आपले प्रयत्न सदैव चालूच ठेवणार तसेच आदिवासी दफन भूमीच्या या मुद्द्यावर एक खूप मोठा परिवर्तन सर्वांना लवकरच बघण्यासाठी मिळणार आहे त्यावेळेस या काही 😡😡जातिवाचक समाजकंटकांचा नक्कीच बंदोबस्त करण्याची तयारी आपण करणार आहोत कारण यांना कायदा हा घरचा भाजीपाला वाटू लागलेला असून बिना यांच्या बुडाला चटका बसल्याशिवाय हे यांची🕵️ सरळ आई घालणार नाहीत त्यामुळे आपण कोणाला घाबरायचं कारण नसून मी व माझे सहकारी मित्र आमचे गोपनीय पद्धतीची कालच्या तारखेला एक मीटिंग झालेली असून महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली त्यावेळेस एक फायनल डिसिजन घेण्यात आले की जे कार्य गोपनीय पद्धतीने सुरू आहे ते असेच सुरू ठेवायचे आपलं नियोजन कुणालाही कधीही कळता कामा नये कारण खूप👉 डोम कावळेटपून आहेत आपल्या नियोजनावरती परंतु आपण देखील साडे तोड प्रमाणे प्रयत्न करणार आहोत की आपलं नियोजन कुणाला कळता कामा नये कारण ते मानतात नाकारता भेदी लंका डाहे त्यामुळे आपल्यापाशी असलेले सर्व कागदपत्र याची एक संचिका नीती आयोग तसेच🖊️🖊️ एक संचिका नालसा डिपार्टमेंटला लवकरच पोहोच करण्यात येणार असून सदरील लोकांवर 📚🖊️ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न देखील चालू आहेत चला तर मित्रांनो आजच्या लेखात इतकच सर्वांना क्रांतिकारी 🙏जय भिम🙏 जय शिवराय 🙏जय आदिवासी 🙏जय एकलव्य 🙏🙏🙏
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍
👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...
-
नवरात्राच्या पार्श्वभूमीवर पारधी बांधवांचे रक्ताने लिहिलेले पत्र : गायरान जमिनीच्या मागणीसाठी सरन्यायाधीशांना आवाहन ✒️(समाज प्रतिनिधी :अनिल ...
-
👉 नमस्कार सर्व मित्रांना सर्वात प्रथम 🙏जय आदिवासी 🙏जय जोहार 🙏 क्रांतिकारी जय भिम🙏 जय लहुजी🙏 जय शिवराय🙏 चला तर मित्रांनो आज आपण घेऊन ...
-
खूप चांगला हा प्रश्न 🤔 “गावठाण”, “पांदण रस्ता”, “हद्द”, “रुंदी–लांबी” या संकल्पना सामान्य जनतेला समजावून सांगणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा